Birthday Wishes In Marathi

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील

शाश्वत शुभेच्छाच
माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मातदेखील
उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या
शुभदिनी तुम्हाला
भरपुर शुभेच्छा ..!

azbirthdaywishes-7878

HTML Code
Forum BB Code
Image URL

व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी ही एक माझी इच्छा

व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
!वाढदिवसाच्या शुभेच्छा !

azbirthdaywishes-7869

HTML Code
Forum BB Code
Image URL

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी….. !

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
करीत रहावी….. !
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी… ……!
“तुमच्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे…….. !
तुमच्या जीवनात सर्वकाही
मनासारखे घडू दे…..!
…तुला दिर्घ आयुष्य लाभो
ही इच्छा….. ..!

azbirthdaywishes-7860

HTML Code
Forum BB Code
Image URL

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा

प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

azbirthdaywishes-7851

HTML Code
Forum BB Code
Image URL

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

azbirthdaywishes-7842

HTML Code
Forum BB Code
Image URL

नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

azbirthdaywishes-7833

HTML Code
Forum BB Code
Image URL

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…

azbirthdaywishes-7824

HTML Code
Forum BB Code
Image URL

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

azbirthdaywishes-7815

HTML Code
Forum BB Code
Image URL