Birthday Wishes In Marathi

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा

प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

azbirthdaywishes-8020

HTML Code
Forum BB Code
Image URL

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट. पण थोड्याच वेळात

वाढदिवसाच्या शुभेच्छा
द्यायला झाला वेट.
पण थोड्याच वेळात
त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.

azbirthdaywishes-8074

HTML Code
Forum BB Code
Image URL

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही., पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छनी वाढदिवसाचा हा क्षण
एक “सण”  होऊ दे हिच सदिच्छा..!

azbirthdaywishes-8029

HTML Code
Forum BB Code
Image URL

Tula pratek paulavar yash Milo, Tujya Jeevanat Nehmi Sukh Milo,

Tula pratek paulavar yash Milo,
Tujya Jeevanat Nehmi Sukh Milo,
Tula Kashachihi Kamtarta Na Bhaso,
Tuj Rup ani Tuj Swasth Asach Chan Raho.
Wishing You Many Many Happy Returns of the day !!

azbirthdaywishes-8037

HTML Code
Forum BB Code
Image URL

नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर  राहो .

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत  राहो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

azbirthdaywishes-8045

HTML Code
Forum BB Code
Image URL

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर  राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत  राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

azbirthdaywishes-8060

HTML Code
Forum BB Code
Image URL

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा

सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.

azbirthdaywishes-8002

HTML Code
Forum BB Code
Image URL

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा !

azbirthdaywishes-8011

HTML Code
Forum BB Code
Image URL

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती

काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती
फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच
एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि
जिव्हाळ्याचा आहे.

azbirthdaywishes-7993

HTML Code
Forum BB Code
Image URL

तुमचा वाढदिवस ख़ास आहे, कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात… या सुखी आणि समृद्ध परिवाराचा

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

azbirthdaywishes-7984

HTML Code
Forum BB Code
Image URL

नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फ़ुलावं,

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…

azbirthdaywishes-7967

HTML Code
Forum BB Code
Image URL

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

azbirthdaywishes-7958

HTML Code
Forum BB Code
Image URL

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

azbirthdaywishes-7949

HTML Code
Forum BB Code
Image URL

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे

प्रत्येक शब्दाने तुझ्या
मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे
दूर दूर जावे
तुजपुढे ठेंगणे व्हावे
त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी
यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू
नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा
शिंपल्यात पडावे तू

azbirthdaywishes-7940

HTML Code
Forum BB Code
Image URL

नात्यातले आपले बंध कसे शुभच्छांनी बहरुन येतात उधळीत रंग सदिच्छांचे

नात्यातले आपले बंध
कसे शुभच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे
शब्द शब्दांना कवेत घेतात.

azbirthdaywishes-7931

HTML Code
Forum BB Code
Image URL

वाट पाहशील तर आठवण बनून येईन , तुझ्या ओठावर गाणे बनून येईन ,

वाट पाहशील तर आठवण बनून येईन ,
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन ,
एकदा मनापासून मला आठवून तर बघ ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन

azbirthdaywishes-7922

HTML Code
Forum BB Code
Image URL

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड
आयुष्यदेवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने
गाठावि यशाची शिखरे..
आदर्श
शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..

azbirthdaywishes-7913

HTML Code
Forum BB Code
Image URL

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात अस नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक”सण” होऊ दे हिच सदिच्छा..!

azbirthdaywishes-7904

HTML Code
Forum BB Code
Image URL

वाढदिवसाच् या हार्दिक शुभेच्छा !!! आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील

वाढदिवसाच् या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
जय जिजाऊ जय शिवराय

azbirthdaywishes-7895

HTML Code
Forum BB Code
Image URL

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन

वाढदिवसासाठी भेट
निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी
पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

azbirthdaywishes-7886

HTML Code
Forum BB Code
Image URL