शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी….. !

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
करीत रहावी….. !
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी… ……!
“तुमच्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे…….. !
तुमच्या जीवनात सर्वकाही
मनासारखे घडू दे…..!
…तुला दिर्घ आयुष्य लाभो
ही इच्छा….. ..!

azbirthdaywishes-7860

HTML Code
Forum BB Code
Image URL
Category: Birthday Wishes In Marathi

More Entries

    None Found

Leave a comment